PDF Parcel · तुम्ही रोज हाताळत असलेल्या कागदपत्रांसाठीच घडवलेले.
व्यवसायासाठी
अहवाल, प्रस्ताव, इनव्हॉइस आणि करार एकत्र करा.
फोल्डरभर जोडपत्रांऐवजी एकच फाइल: दरपत्रक, त्यानंतरचा करार आणि त्यावरची बिले.
कागदपत्रे
- अहवाल
- दरपत्रक
- बिले
- करार
- सादरीकरणाच्या स्लाइड
- सभेचे इतिवृत्त
आधी दरपत्रक, मग करार, मग बिले — काम प्रत्यक्षात ज्या क्रमाने चालले तोच क्रम.
हे कसे काम करते
फायली ओढून आत टाका, हव्या त्या क्रमाने लावा आणि एकच PDF तयार करा.